Happy Fathers Day Wishes, Messages, Quotes, Status in Marathi

First of all thanks for visiting, If you are searching for happy fathers day wishes in marathi language then I’m glad that you find this place. Every year fathers day was celebrated in June month. This day has its own importance, Do you want to show your papa contribution in your life. Then you can surely do from our below collection of fathers day wishes in marathi, fathers day messages in marathi, fathers day quotes in marathi & fathers day status in marathi. Also note, all below lines are free to copy and share with your dad and love ones.

Happy Fathers Day Wishes, Messages, Quotes, Status in Marathi 2021

Scroll down to check your best line on this fathers day.

Wishes & Messages in Marathi

1. खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही

2. स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

3. बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो

4. बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण

5. आपल्या संकटावर निधड्या छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात

6. आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं
तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे

7. तुम्ही कितीही मोठे झाला तरीही
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

8. आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात
मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली – happy fathers day

9. माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे
मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे – पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

10. कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट
प्रेम करतो आपल्यावर

Status for Whatsapp

1. निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील

2. आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला

3. माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे

4. आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे

5. कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय

 

6. घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेचा नमस्कार…पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

7. आपल्या कुटुंबाला नेहमी एकत्र ठेवणारा आणि जपणारा असा माणूस म्हणजे बाबा…Happy Fathers Day

8. माझं आयुष, प्रेम आणि काळजी हे सर्व तुम्ही आहात याचा मला अभिमान आहे बाबा

9. बाबा – बाळाचा बाप अर्थात बाबा – तुम्ही कायम माझे सर्वस्व आहात

10. तुमच्यासारखा बाबा या जगात शोधूनही सापडणार नाही. मला कायम साथ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार

11. आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा

12. देवाने सर्व काही दिलं आहे, अजून काही मागावं वाटत नाही. फक्त माझ्या बाबांना नेहमी सुखी ठेव हीच प्रार्थना

13. कोणत्याही शब्दामध्ये इतकी ताकद नाही जो माझ्या बाबांच्या प्रशंसेसाठी पूर्ण ठरू शकतो

14. वडिलांविना माझे जीवन हे निर्जन आहे

15. बाप हा असा व्यक्ती आहे जो आधार असूनही कधी जाणवू देत नाही. त्याला आपण चुकीचा समजतो पण वेळेवर त्याला जाणून घ्यायला हवं.

Quotes

1. तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आह

2. आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला
पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला – miss you papa

3. तुमची आठवण तर रोज येते
पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते

4. बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते

5. आयुष्य तर जगत आहे
पण तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद मात्र राहिला नाहीHappy Fathers Day quotes in marathi

6. मी कुठेही गेले, कितीही लांब गेले तरी माझ्यासाठी पहिल्या क्रमांकावर कायम बाबाच असतील

7. प्रत्येक मुलगी तिच्या पतीची राणी असू शकते
परंतु तिच्या वडिलांची ती राजकुमारीच असते, पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

8. मुलगी असले तरीही मला योग्य दिशा दाखवलीत आणि कायम माझा आदर केलात याबद्दल धन्यवाद बाबा – Happy Fathers Day

Related Post:

Hope you enjoyed our latest list of “Happy Fathers Day Wishes, Messages, Quotes, Status in Marathi“, If you have any suggestions for our blog then do let us know in comments below and lastly from our status33 team we like to wish you a very happy fathers day, enjoy your day.