Status33

Latest Status, Quotes with Images, Printable Cards

Marathi Status for WhatsApp, Facebook | Short Marathi Quotes

Marathi Status for WhatsApp, Facebook | Short Marathi Quotes: Hello everyone, are you searching for Marathi statusMarathi quotes to update your facebook or whatsapp profile. If you really do then we must say you are on the right place, here we have latest collection of Marathi Status for Whatsapp, you surely going to love this place for sure. Also note all the below Whatsapp Marathi Status and Quotes were free to copy, so what are you waiting for, let’s get into the collection.
Marathi Status

Best Marathi Status for WhatsApp & Facebook

काल # घरी पाहुणे आले … तर म्हणे … सध्या तुमचा पोरगा … काय करतो? किचनमधून … लगेच आईचा आवाज आला … ? गणपती ची तयारी…

मुलीला #Propose केल्यानंतर तिच्या उत्तराची जितकी वाट पहिली नाय_तितक्या_आतुरतेने_वाट पाहतोय आमच्या लाडक्या ? गणपती_बाप्पाच्या_आगमनाची

मुलगा: तु हमारी बराबरी क्या करेगी ए पगली, हम तो न्यूज़ भी DJ पर सुनते है. कोल्हापूरची मुलगी: हं तुझा बा डेविड गुट्टा हाय नवं …

काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे …

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही … आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.

एखाद्याला खुप जीव लावुनपण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत …

साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली

माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …

मला “Single” असण्याच मुळीच दुखः नाही … दुखः आहे त्या मुलीचं ,जी माझ्यामुळे “Single” आहे …

भटकत असेल बिचारी … कूठेतरी भलतीकडेच …

भुलने का तो सवाल ही पैदा नहीं होता, मैंने नहीं मेरे दिल ने चुना है तुम्हे !✍

Also read>>> Love Status for GF

सैराट मध्ये एक गोष्ट लक्षात आली का पर्श्या च्या प्रेमाला सपोर्ट करायला त्याचे २ मित्र होते.. पण आर्ची ला सपोर्ट करायला तिची एकही मैत्रिण नव्हती.. शेवटी मित्र ते मित्र असतात..

मी तुला लहानपणीच मागायला हव होत. …कारण थोडस रडल कि घरातले जे हव ते आणुन द्यायचे.

ती म्हणायची … डोळ्यांत तुझ्या पाहिलं,की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी,आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही

??‪#‎या‬ ‪#‎Limited‬ ‪#‎Life‬ मध्ये??
???एखादी ‪#‎Unlimited‬ ??❤ ‪#‎प्रेम‬ करणारी भेटली तर

तुला ‪#‎आर्ची‬ सारखी बुलट चालवता आली नाही तरी चालेल … पण माझ्या ‪#‎आई‬ सारख घर चालवता आल पाहिजे.

सकाळी सकाळी लोक माझ्या व्हाट्स अँप वर आणि हाइक वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं जग सुधारलं आणि मीच बाकी आहे…

जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात …
।। नेहमी आनंदी रहा।।

प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..

हम झुकते हैं क्योंकि हमे रिश्ते निभाने का शौक है। वरना गलत तो हम कल भी नहीं थे और आज भी नहीं है …

भगवान का दिया हुआ सबकुछ है,

बस कमी है तो उसकी जो सुबह सुबह कहे,

“आहो सोडा ना ! सासुबाई बघतील.” ?

गाडीतले पेट्रोल संपलेले असेल आणी बाटली घेऊन पेट्रोल न्यायला आलो तर हेल्मेट घालुनच यायच का ?

माझा आपला साधा भोळा सवाल परत पंपावर भांडण नकोत…

तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव … माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.

#‎जग जिंकण्यासाठी #‎Attitude नाही#

#‎फक्त दोन गोष्टी पूरेश्या आहेत#

गोड_स्वभाव आणि #Cute_Smile

Marathi Quotes

Short Maratha Status and Quotes

आता तर हद्द झाली राव ज्याला #Girlfriend नाही ते पोरग पण #Status टाकतय #I_Miss_U_Pillu अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच

तुम मुझ से दूर रहकर ख़ुश हो, तो ये बहुत अच्छी बात हैमुझे,अपनी मोहब्बत से ज्यादा, तेरी मुस्कराहट पसंद है .

? #‎गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे …

मला तुझं हसणं हवं आहे, ♥ मला तुझं रुसणं ♥ हवं आहे,
तु जवळ ♥ नसतांनाही ♥ मला तुझं ♥ असणं ♥ हवं आहे …

सावध राहा मित्रानो आणि बँकेत असते वेळीच नोटा पडताळून पहा आणि पुढे शेअर करा जरूर ..

मानसाने पैसा कमवावा पण तो इतकापण गोळा करून ठेवु नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडुन वकील बोलवतील … :/

#आता‬ थोडाफार ‪#पाऊस‬ पडला पण … पाऊस पडल्याने ‪#‎काळ्यामातीचा‬ जो ‪#सुगंध‬ निर्माण झाला तो ‪#जगाच्या‬ कुठल्याही ‪#परफ्युम मध्ये नाही …

जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत,
कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत.

‪#‎तिची‬ आणि ‪#‎माझ्या_नात्याची‬ सुरुवात ‪#‎खुप_सुंदर‬ झाली ‪#‎माझी‬ सुरुवात ‪#‎हृद्यापासून‬ आणि तिची ‪#‎तिच्या_नजरे‬ पासून… Love You…

पटतय का पहा … झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा …

आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून अस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून.

जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत,
कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत

स्टेटस?? लिहून लिहून हात ?खुप दुखतो तरीपण ह्या ??वेड्याचा दिल❤ फ़क्त तिच्या ??साठीच झुरतो …

हे बघ #पॊरी_तुला_फिरवनारतर #_माझ्याच_गाडीवर, #‎अन्_ते_बी #‎नववारी_साडीवर

फक्त … #‎I_LOVE_YOU बोलणारी नको, #‎लग्न करशील का माझ्याशी … ? अस विचारणारी हवीय …

#‎आयुष्यात ऐक #‎वेळ अशी येते जेव्हा #‎प्रश्न नको असतात फक्त #‎साथ हवी असते…

आज पर्यंत तुम्ही शेकडो चित्रपट बघितले असतील मग आठवून सांगा.

Also read>>> Beautiful Status for Whatsapp

कधी येईल तो #दिवसतु एका क्षणात #समोर #येशील आणि म्हणशील #‎मी तूझ्याशीवाय #जगूचशकत #नाही.

Sun तेरी ? ये ? अंग्रेजी में #गिटर_पिटर मुझे ~~ समझ नही आती ? जो बोलना हो मराठी में बोल ? #‎प्यार_से ?

काही #Couples असतात जे #Breakup नंतर ही #‎Best_friend बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त #‎Important असत.

Attitυde तो अपना भी खतरनाक हैजिसे भुला दिया सो भुला दियाफिर एक ही शब्द याद रहता है … Wнo Are You ?

भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ,
या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ

गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी मिळावी,
पोरं जावीत पावसात भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच,
पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल …

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो…
पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…

खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात,
तो म्हणजे, लोक काय म्हणतील ?

संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा,
शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…

ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही,
आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…

पोकिमॉन गेममुळे मुंबईत आणखी एक अपघात,

गेम खेळता खेळता राज ठाकरे थेट मातोश्रीच्या आत

Thanks for visiting friends, hope you all enjoyed all the above collection of “Marathi Status for WhatsApp, Facebook | Short Marathi Quotes“, if you really enjoyed our collection then guys don’t forget to appreciate our efforts in comments below. On other hand do check our previous whatsapp status list, have a cheerful day ahead.

Copyright @Status33.com Status33